पोस्ट्स

शाळा व्यवस्थापन समिती माहेवार सभा विषय

शाळा व्यवस्थापन समिती माहेवर विषय कोणते असावेत याचे नियोजन खाली दिलेले आहे खालील विषय फक्त मार्गदर्शक म्हणून आपणास उपयोगी पडू शकतात यामध्ये परिस्थितीनुसार बदल करू शकता* *महिना - जून* *सभेपुढील विषय* *१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.* *२) पटनोंदणी पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन* *करणे* *३) मोफत पाठयपूस्तके वितरण करणे. गणवेश* *वाटपासाठी पात्र लाभाथीची निवड* *करणे* *४) लाभाच्या योजनांबाबत चर्चा करणे, पात्र* *लाभार्थींची निवड करणे* *५) सर्वेक्षण व पटनोंदणीबाबत चर्चा करणे.* *६) तयार केलेल्या सहशालेय कार्यक्रम वार्षिक* *नियोजन आराखडया संदर्भात चर्चा* *करणे. संगणक,* *प्रयोगशाळा, ग्रंथालय याचे वापराचे* *नियोजन करणे.* *७) शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस यांची* *निवड करणे, करारनामा-फिटनेस* *सर्टिफिकेट सादर* *करण्याबाबत चर्चा करणे.* *८) अध्ययन निष्पत्ती बाबतचे पालक प्रशिक्षणाचे* *नियोजन करणे.* *९) शालेय भौतिक व शैक्षणिक गरजांची निश्चिती* *करणे.* *१०) कोरोना पार्श्वभूमीवर शाळा सुरु करणे अथवा शाळा अध्यापन ऑनलाईन करण्यासंदर्भात नियोजन करणे* *११) ‌‌ वेळेवर येणारे विषयवि...

💫 मन से हारे हार है, मन से जीते जीत

   💫 मन से हारे हार है, मन से जीते जीत                                  मन से हारे हार है, मन से जीते जीत,       हर संकट की रात में, मन देता है प्रीत।    जीवन की हर राह में, मन रखो मजबूत,   चाहो यदि हो विजय तो, छोड़ो नहीं युक्त।   सपने होंगे साकार, जब मन में हो आग   विश्वास का दीप जलाओ, मिटेगा हर एक त्याग  डगमगते जब पाँव हों, और हो अधूरी रीत,  याद रखो बस एक बात — मन से जीते जीत।

भविष्य निर्वाह निधी खाते उतारा

 अर्थ विभाग,जिल्हा परिषद सातारा या कार्यालयाने सन 2024-25 या वर्षापासून जिल्हा परिषद भविष्य निर्वाह निधीचे वर्गणीदार असलेले प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्यासाठी नवीन वेबबेस संगणकीय  भविष्य निर्वाह निधी प्रणाली Smart GPF ( भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापन प्रणाली) विकसित केलेली आहे. सदर प्रणालीतून सन 2024-25 चे खातेउतारे वाटप करण्यात येत आहेत.  या प्रणालीतून सन 2024-25 या वर्षापासून सर्व भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांना त्यांचे भविष्य निर्वाह निधीचा खातेउतारा  https://www.zpsataragpf.com/User/rptFinalFundAccount24_25.aspx  संकेतस्थळावर पाहता येणार असून त्याची प्रिंटही काढता येणार आहे.  खालील link व्दारे ऑनलाईन खातेउतारा काढण्यात येणार आहे.

सुधारीत जात संवर्ग यादी

सुधारीत जात संवर्ग यादी 2025  

जिल्हा अंतर्गत बदली सुधारणा १४मे२०२५ GR

  जिल्हा अंतर्गत बदली सुधारणा १४मे२०२५GR

मी आणि माझं शिक्षण – 'The Learning Chalk' ची सुरुवात

              📌 शिक्षण ही एक सतत चालणारी वाटचाल आहे – शिकण्याचीही आणि शिकवण्याचीही . शिक्षक म्हणून माझा प्रवास फळ्यावर लिहिलेल्या पहिल्या शब्दापासून सुरू झाला आणि आजही प्रत्येक वर्गात, प्रत्येक विद्यार्थ्यासोबत मी काहीतरी नवीन शिकते आहे.  जेव्हा मी पहिल्यांदा वर्गात उभी राहिले, तेव्हा माझ्या हातात चॉक होता आणि मनात अनेक विचार. शिकवणं म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक वाचून दाखवणं नव्हे, हे लवकरच लक्षात आलं. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची शैली वेगळी असते – कुणी ऐकून शिकतो, कुणी पाहून, तर कुणी करून पाहिल्यावरच समजतं. म्हणूनच मी शिकले – " शिकवण्याआधी समजून घेणं गरजेचं आहे." ☝'The Learning Chalk' का सुरू केला? आजच्या डिजिटल युगात शिक्षणाच्या पद्धती सतत बदलत आहेत. पारंपरिक चॉक ते स्मार्ट बोर्ड – शिक्षक म्हणून आपली भूमिका फक्त ज्ञान देणाऱ्याची नाही, तर शिका-शिकवा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्याची झाली आहे. ‘The Learning Chalk’ हा ब्लॉग मी सुरू केला आहे कारण: मला माझे शिक्षणातील अनुभव आणि गोष्टी मांडायच्या आहेत इतर शिक्षकांनीही त्यांच्या अनुभवांमधून शिकावं असं वाट...